निक्कीच्या आईने अरबाजबद्दल केला मोठा खुलासा; अभिनेत्रीला बसला मोठा धक्का

'बिग बॉस मराठी 5'मध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची जोडी खूप चर्चेत राहिली. गेल्या आठवड्यात अरबाज एलिमिनेट होताच निक्की ढसाढसा रडू लागली होती. आता फॅमिली वीकदरम्यान निक्कीची आई घरात आली असून त्यांनी अरबाजबद्दल मोठा खुलासा केला आहे.

| Updated on: Sep 27, 2024 | 2:18 PM
1 / 5
'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून अरबाज पटेल बाहेर पडला. 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल एकत्र गेम खेळत आहेत.

2 / 5
अरबाज आणि निक्कीच्या जोडीने 'बिग बॉस मराठी'चं घर चांगलंच गाजवलं. दोघांच्या रोमँटिक अंदाजानेदेखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. अशातच आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात निक्कीच्या आईने अरबाजबद्दल मोठा खुलासा केला आहे.

3 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या फॅमिली वीक पार पडत आहे. सर्व सदस्यांच्ये कुटुंबीय घरात येत आहेत. आजच्या भागात निक्कीची आई बिग बॉस मराठीच्या घरात आलेली पाहायला मिळेल.

4 / 5
निक्की तांबोळी

निक्की तांबोळी

5 / 5
अरबाजबद्दलचा हा मोठा खुलासा ऐकल्यानंतर निक्कीला मोठा धक्का बसतो. निक्की पुढे म्हणते, "अरबाज जर आला तर मी खचून जाईन. अरबाज-निक्की जे होतं ते आता संपलं आहे. अरबाजचे कपडे फेकून द्या."