Photos: निशिगंधा वाड-दीपक देऊलकरांची लेक आहे गोल्ड मेडलिस्ट, आईपेक्षाही दिसते सुंदर

निशिगंधा वाड आणि दीपक देऊलकर यांना एक मुलगी आहे. तिचे नाव ईश्वरी आहे. सध्या ईश्वरीची चर्चा सुरु आहे. ती नेमकं काय करते? असा प्रश्म सर्वांना पडला आहे. जाणून घ्या...

| Updated on: Nov 09, 2025 | 4:59 PM
1 / 6
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय जोडी म्हणून निशिगंधा वाड आणि दीपक देऊलकर यांच्याकडे पाहिले जाते. दोघांनी आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमा, मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या त्यांची मुलगी चर्चेत आहे.

2 / 6
निशिगंधा वाड आणि दीपक देऊलकर यांना एक मुलगी आहे. तिचे नाव ईश्वरी आहे. सध्या ईश्वरीची चर्चा सुरु आहे.

3 / 6
निशिगंधा वाड यांची मुलगी ईश्वरी ही त्यांच्या पेक्षा सुंदर दिसते. ती सोशल मीडियावर देखील फारशी सक्रिय नसते.

4 / 6
एका मुलाखतीमध्ये दीपक देऊलकर यांना मुलीविषयी विचारताच ते म्हणाले, 'गेल्या वर्षीच ती युनिव्हर्सिटीत पहिली आहे. तिला पॉलिटिकल सायन्स आणि फॉरेन अफेअर्समध्ये गोल्ड मेडल मिळालं आहे.'

5 / 6
पुढे तिच्या अभिनय प्रशिक्षणाविषयी बोलताना ते म्हणाले की, ईश्वरीने नुकताच अनुपम खेर अकॅडमी जॉईन केली आहे. ती डान्स आणि अभिनयात उत्तम आहे. तिला डान्समध्ये देखील गोल्डमेडल मिळाले आहे.'

6 / 6
आई-वडील म्हणून निशिगंधा वाड आणि दीपिक यांनी ईश्वरीवर फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यास दबाव टाकलेला नाही. त्यांनी तिला स्पष्ट सांगितले आहे तुला जे हवं ते कर.