Nita Ambani : नीता अंबानींच्या ड्रेसवर चक्क 15 कोटींचा ब्रोच, तयार करायला लागले 10 वर्ष, फोटो पाहून थक्कच व्हाल!

या ड्रॅगनफ्लाय ब्रोचची 12 ते 15 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. स्पेशल टायटेनियमपासून तयार करण्यात आलेला हा ब्रोच लवचिक आहे. शरिराच्या हालचालीसोबत हा ड्रॅगनफ्लाय ब्रोचदेखील हालतो.

| Updated on: Nov 03, 2026 | 7:57 PM
1 / 5
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (NMACC) 'द लायब्रेरी'ची सुरुवात करण्यात आले. या लायब्रेरीच्या उद्घाटन कार्यक्रमाला बॉलिवूड तसेच इतर क्षेत्रतील दिग्गज उपस्थित होते.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (NMACC) 'द लायब्रेरी'ची सुरुवात करण्यात आले. या लायब्रेरीच्या उद्घाटन कार्यक्रमाला बॉलिवूड तसेच इतर क्षेत्रतील दिग्गज उपस्थित होते.

2 / 5

या कार्यक्रमात नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या ड्रेसची जगभरात चर्चा होत आहे. त्यांच्या ड्रेसच्या डाव्या बाजूला खांद्याजवळ एक ड्रॅगनफ्लायचा ब्रोच लावण्यात आला होता. याच ब्रोचची सगळीकडे चर्चा होतेय.

3 / 5

प्रसिद्ध ज्वेलरी आर्टिस्ट वालेस चान यांनी हा ड्रॅगनफ्लाय ब्रोच तयार केला आहे. या ब्रोचचे नाव सोअरिंग स्पिरीट असे ठेवण्यात आले. हा ब्रोच तयार करण्यासाठी तब्बल 10 वर्षे लागले.

4 / 5

17.67 कॅरेट त्सवोराईट गार्नेट, यलो डायमंड, पांढरा हिरा, फॅन्सी कलर डायमंड, गुलाबी नीलम, टायटेनियमचा वापर करण्यात आला. म्हणूनच हा ड्रॅगनफ्लाय ब्रोच जगात चर्चेचा विषय ठरलाय.

5 / 5

या ड्रॅगनफ्लाय ब्रोचची 12 ते 15 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. स्पेशल टायटेनियमपासून तयार करण्यात आलेला हा ब्रोच लवचिक आहे. शरिराच्या हालचालीसोबत हा ड्रॅगनफ्लाय ब्रोचदेखील हालतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us