Photo : दिलबर गर्लचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

नोरानं ग्लॅमरस अंदाजात खास फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.(Nora Fatehi's glamorous Photos)

| Updated on: Feb 10, 2021 | 2:23 PM
1 / 5
नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिड्ओ शेअर करत असते.

2 / 5
चिता प्रिंटच्या या ड्रेसमध्ये नोरा हटके दिसतेय.

3 / 5
आता नोरानं ग्लॅमरस अंदाजात खास फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

4 / 5
डान्ससाठी नोरा खास ओळखली जाते. तिचा 'दिलबर दिलबर' आणि 'ओ साकी साकी' या गाण्यांमधील डान्स सर्वांना भूरळ पाडणारा आहे.

5 / 5