Photo : ‘हाय हाय ये गर्मी’,नोरा फतेहीचा हॉट अंदाज

नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिड्ओ शेअर करत असते. (Nora Fatehi's hot photos)

| Updated on: Feb 13, 2021 | 5:18 PM
1 / 5
नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिड्ओ शेअर करत असते. नुकतंच नोराचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

2 / 5
नुकतंच नोराचं ‘छोड देंगे’ हे गाण रिलीज झालं आहे.या गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरानं हे फोटोशूट केलं आहे.

3 / 5
‘Fierce ?’असं कॅप्शन देत नोरानं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5
लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये नोरा प्रचंड सुंदर दिसतेय.

5 / 5
नोराचा हा लूक अतिशय हटके आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही तिचा हा लूक घायाळ करतोय.