पब, बार अन् बरंच काही…किम जोंग उनने उद्घाटन केलेल्या रिसॉर्टची चर्चा का होतेय?

उत्तर कोरियात उभारण्यात आलेल्या एका आलिशान रिसॉर्टची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. किम जोंंग उन यांनी नुकतेच या रिसॉर्टचे उद्घाटन केले आहे.

| Updated on: Jul 20, 2025 | 3:32 PM
1 / 6
उत्तर कोरिया हा देश नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. या देशाचा हुकूमशाहा किम जोंग उन कधी काय फर्मान जाहीर करेल, हे सांगता येत नाही. किम जोंग उनने तयार केलेलं साम्राज्य मोठं अचंबित करणारं आहे. तो कधीक काय करेल हे सांगता येत नाही.

2 / 6
दरम्यान सध्या उत्तर कोरियातील एका आगळ्यावेगल्या रिसॉर्टची चर्चा होत आहे. नुकतेच किम जोंग उन आणि त्याच्या कुटुंबीयांकडून या रिसॉर्टचा प्रचार करण्यात आला. त्यामुळे या रिसॉर्टमध्ये नेमके काय आहे? असा सवाल केला जातोय.

3 / 6
नुकतेच किम जोंग उन, त्याची पत्नी री सोलू जू आणि मुलगी जू एई यांनी या रिसॉर्टच्या प्रचार समारंभात सहभाग नोंदवला. उत्तर कोरियाच्या पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर वॉनसॅन कलमा नावाच्या ठिकाणी एक आलिशान असे बिच रिसॉर्ट उभारण्यात आले आहे. या भागावर अगोदर क्षेपणास्त्रांचे परीक्षण केले जायचे.  याच भागात आता उत्तर कोरियातील श्रीमंतांचे खासगी विला आहेत.

4 / 6
वॉनसॅन इथं तयार करण्यात आलेले हे रिसॉर्ट खूपच आलिशान आहे. गेल्या 15 वर्षांपासून या रिसॉर्टचे काम चालू होते. या रिसॉर्टवर 54 हॉटेल्स, सिनेमागृह, बिअर पब, ओशन बाथ तसेच अन्य व्यवस्था उपलब्ध आहेत.  या रिसॉर्टच्या उत्तरेतील प्रवेशद्वारावर एक गाईड मॅप आहे.

5 / 6
या रिसॉर्टवर एक इनडोअर आणि आऊटडोअर वॉटर पार्कदेखील आहे. सोबतच मिनी गोल्फ कोर्स, शॉपिंग मॉल, डझनभर रेस्टॉरंट्स, पाच बिअर पब, दो वन व्हिडीओ गेम आर्केड आदी  सोई उपलब्ध आहेत.

6 / 6
उत्तर कोरियातील रिसॉर्टचा फोटो

उत्तर कोरियातील रिसॉर्टचा फोटो