AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता Youtube मधून छफ्फरफाड कमाई! नवीन फिचर झाले रोलआऊट

YouTube Income : युट्यूबमधून कमाई घटल्याची ओरड होत असतानाच आता नवीन टूल्स आणि फीचर्स समोर आले आहे. त्यामुळे कंटेंट क्रिएटर्सला पैसा छापता येणार आहे. त्यांची मोठी कमाई होणार आहे. काय आहे हे टूल्स आणि फीचर्स

| Updated on: Sep 21, 2025 | 4:43 PM
Share
यूट्यूबने Made on YouTube 2025 इव्हेंट दरम्यान Veo 3 Fast नावाचे नवीन फीचर सादर केले आहे.

यूट्यूबने Made on YouTube 2025 इव्हेंट दरम्यान Veo 3 Fast नावाचे नवीन फीचर सादर केले आहे.

1 / 9
हे गुगलचे डीपमाईंडच्या व्हिडिओ जनरेशन मॉडलेचे कस्टम व्हर्झन आहे. ते शॉर्ट्सला एकीकृत करण्याचे इंटीग्रेट करण्याचे काम करते.

हे गुगलचे डीपमाईंडच्या व्हिडिओ जनरेशन मॉडलेचे कस्टम व्हर्झन आहे. ते शॉर्ट्सला एकीकृत करण्याचे इंटीग्रेट करण्याचे काम करते.

2 / 9
हे फीचर सर्वात जास्त फायद्याचे ठरेल. आता केवळ टेक्स्ट टाकून व्हिडिओ तयार करता येणार आहे. क्रिएटरला व्हिडिओ क्लिप्ससह विविध बॅकग्राऊंड आवाज पण मिळेल. म्हणजे आता महागड्या टुल्सची त्यांना गरज उरणार नाही आणि हे सर्व टुल्स पूर्णपणे मोफत असेल.

3 / 9
सुरुवातील Veo 3 Fast फीचर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा,ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशात लाँच होणार आहे. पुढे हे फीचर इतर देशात रोलआऊट करण्यात येणार आहे.

सुरुवातील Veo 3 Fast फीचर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा,ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशात लाँच होणार आहे. पुढे हे फीचर इतर देशात रोलआऊट करण्यात येणार आहे.

4 / 9
युट्यूबने कंटेंट एडिटिंग अधिक सोपी होण्यासाठी Edit with AI नावाचे नवीन टूल समोर आणले आहे.

युट्यूबने कंटेंट एडिटिंग अधिक सोपी होण्यासाठी Edit with AI नावाचे नवीन टूल समोर आणले आहे.

5 / 9
तुम्ही रॉ फुटेज मधून बेस्ट मोमेंट्स निवडून ते एडिट करु शकता. व्हिडिओ आकर्षक पद्धतीने तयार करू शकता.

तुम्ही रॉ फुटेज मधून बेस्ट मोमेंट्स निवडून ते एडिट करु शकता. व्हिडिओ आकर्षक पद्धतीने तयार करू शकता.

6 / 9
या टूलमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्झिशन, बॅकग्राऊंड म्युझिक आणि व्हाईसओव्हर जोडण्याची सुविधा देण्यात आली आहे.

या टूलमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्झिशन, बॅकग्राऊंड म्युझिक आणि व्हाईसओव्हर जोडण्याची सुविधा देण्यात आली आहे.

7 / 9
सध्या युट्यूब क्रिएट प्लॅटफॉर्म आणि शॉर्टससाठी त्याची चाचणी सुरू आहे. हे फीचर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.

सध्या युट्यूब क्रिएट प्लॅटफॉर्म आणि शॉर्टससाठी त्याची चाचणी सुरू आहे. हे फीचर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.

8 / 9
कंपनीने सांगितल्याप्रमाणे  AI ने तयार केलेल्या कंटेंटवर  SynthID वॉटरमार्क आणि लेबल पण लागलेले असेल. त्यामुळे युझर्सला हा व्हिडिओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे हे याची स्पष्टता येईल.

कंपनीने सांगितल्याप्रमाणे AI ने तयार केलेल्या कंटेंटवर SynthID वॉटरमार्क आणि लेबल पण लागलेले असेल. त्यामुळे युझर्सला हा व्हिडिओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे हे याची स्पष्टता येईल.

9 / 9
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.