भारतातील ‘हा’ तरंगता सौरउर्जा प्रकल्प पाहिलात का?

सिम्हाद्री कोल फायर पॉवर स्टेशनच्या परिसरात असलेल्या जलाशयात हा तरंगता सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

भारतातील हा तरंगता सौरउर्जा प्रकल्प पाहिलात का?
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 8:03 AM