उधारीवर दाढी केली नाही म्हणून संतापला, माथेफिरूनं केलं भयंकर कृत्य; थेट….

उधारी दाढी न केल्याने एका माथेफिरूने थेट चाकूने हल्ला केला आहे. या दुर्घटनेत युवक गंभीर जखमी झाला आहे.

| Updated on: Jun 05, 2025 | 9:48 PM
1 / 5
 धाराशिव : उधारी दाढी व कटिंग न केल्याने युवकावर सलून दुकानात धारधार शस्त्राने हल्ला केला. यात पीडित युवक गंभीर जखमी झाला आहे.

2 / 5
हल्लेखोराची जखमी तरुणासोबतची हाणामारी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

3 / 5
धाराशिव शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील न्यु क्लासिक जेंट्स पार्लर येथे ही घटना घडली आहे.

4 / 5
ऋतुराज मोरे असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या जखमी युवकामर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

5 / 5
आरोपीने माझी दाढी कर तसेच डोक्यावरील केस उधारीवर काप, माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले. मात्र दुकानातील कर्मचाऱ्यांनी उधार सेवा नाकारल्याने हल्ला करण्यात आल्याची माहिती.