
पाकिस्तान हे भारताचे शत्रूराष्ट्र आहे. हा देश कधीकाळी भारताचाच भाग होता. भारताप्रमाणेच याही देशात खनिजांचं भांडार आहे. अकिलकडेच पाकिस्ताचनच्या सिंधू नदीच्या किनार्यावर सोन्याचे मोठे भांडार सापडले आहे.

पाकिस्तान सरकार या भागात खोदकाम करण्याचा तसेच सोनं काढण्याचा विचार करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या वर्षाच्या मार्च महिन्यात पाकिस्तानच्या सिंधू नदीमद्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा सापडला आहे. या सोन्याच्या साठ्याचे मूल्य जवळपास 80 हजार कोटी रुपये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या भागात खरंच एवढं सोनं मिळालं तर पाकिस्तानसाठी हा शोध संजीवनी ठरू शकतो. पाकिस्तानच्या अटक जिल्ह्यात हा सोन्याचा साठा मिळाला होाता.

gold