मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट धुक्यात हरवला

महाराष्ट्रात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यावेळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक धबधवे प्रवाहीत झाले होते. तेव्हापासून सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी मोठी गर्दी असते.

| Updated on: Aug 27, 2023 | 3:41 PM
1 / 4
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट धूक्यात हरवलेला पाहायला मिळतं आहे. त्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते.

2 / 4
सकाळी 8 वाजता देखील महामार्गावकर धुके कायम होते, त्यावेळी गाड्या धिम्म्या गतीने सुरु असल्याच्या पाहायला मिळाल्या.

3 / 4
पावसाळ्यात त्या मार्गावरती एक वेगळचं निसर्ग पाहायला मिळतं. तिथला निसर्ग पाहण्यासाठी येणाऱ्या जाणऱ्या गाड्या तिथं थांबल्या जातात.

4 / 4
दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरु झाल्याने वातावरणात मोठा फरक झाला आहे. सुट्टीच्या दिवशी त्याठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात.