AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Penny Share: 50 रुपयांपेक्षा किंमत कमी, बाजारात कमाईची हमी, एका वर्षात 470 टक्क्यांचा परतावा

Penny Share: हा शेअर 50 रुपयांपेक्षा कमी आहे. त्याला सध्या 2% अप्पर सर्किट लागले आहे. या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना जवळपास 470% रिटर्न दिला आहे. गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे. कोणता आहे हा शेअर?

| Updated on: Apr 17, 2026 | 5:11 PM
Share
बाजारात या शेअरची चर्चा आहे. Take Solutions ने शुक्रवारी दोन टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. हा शेअर 50 रुपयांपेक्षा कमी आहे. या शेअरने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. हा शेअर  BSE वरील इंट्राडे सत्रात  48.91 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला.

1 / 6
कंपनीने एक्सचेंज फायलिंगनुसार, क्लिनिकल रिसर्च, लाईफ सायन्स, रेग्युलेटरी आधारे कंपनी स्केलेबल प्लॅटफॉर्म तयार करत आहे. यामध्ये ग्राहकांसाठी आरोग्य उत्पादनं आणि इतर अनेक उत्पादनं आणेल. Take Solutions कंपनीने आरोग्यविषयी जागरूक ग्राहकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

2 / 6
ग्लोबल लॉन्गेविटी मार्केटमध्ये 2025 मध्ये त्याचे  मूल्य 27.61 अब्ज डॉलर इतकी होती. ते  2035 पर्यंत 67.03 अब्ज डॉलरवर पोहचण्याची शक्यता आहे. CAGR 9.41% टक्के असेल. देशात वय वाढू नये यासाठीच्या सप्लीमेंट्स, इतर आरोग्यवर्धक उत्पादनात कमीने आघाडी घेतली आहे.

3 / 6
या वर्षी आणि गेल्या वर्षी कंपनीची तसेच शेअरची कामगिरी चांगली आहे. यावर्षी आतापर्यंत त्यात 21.33% वाढ झाली आहे. तर गेल्या सहा महिन्यात त्यात 138.35% उसळी दिसली. गेल्या एका वर्षात या शेअरने जवळपास  468-470% रिटर्न दिला आहे.

4 / 6
या कंपनीची घोडदौड जोरदार आहे. कंपनीचा शेअर 52-आठवड्यातील निच्चांकावर  7.30 रुपयांवर पोहचला होता. त्यानंतर या शेअरने मागे वळून पाहिले नाही.  हा शेअर जवळपास 49 रुपयांच्या स्तरावर पोहचला. तर एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा