Penny Stock ने गुंतवणूकदार मालामाल; कधीकाळी अवघा होता 10 रुपये भाव

Penny Stock Bumper Return: या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती केले. गेल्या 12 वर्षात या शेअरने जबरदस्त परतावा दिला. जर त्यावेळी गुंतवणूकदाराने एक लाख रुपये गुंतवले असते तर आता त्याचे मूल्य 1.23 कोटी रुपये इतके असते.

| Updated on: Dec 20, 2025 | 5:31 PM
1 / 6
Penny Stock Bumper Return: या शेअरने गुंतवणूकदारांना गेल्या 12 वर्षांत मालामाल केले आहे. या काळात या शेअरने दमदार परतावा दिला आहे. या शेअरने या एका तपामध्ये 12,200 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्याने त्यावेळी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता त्याचे मूल्य 1.23 कोटी रुपये इतके झाले असते.

2 / 6
Izmo Limited ही कंपनी सेमीकंडक्टर पॅकेजिंग आणि ओप्टोइलेक्ट्रॉनिक सोल्युशन्सपर्यंत विस्तारलेली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 2030 पर्यंत कंपनीचा CSGR हा 14 टक्क्यांपर्यंत असू शकतो. 1 डिसेंबर रोजी कंपनीने याविषयीची माहिती दिली आहे. कंपनीचे गुंतवणूकदार सध्या या नवीन अपडेटमुळे आनंदून गेले आहेत. त्यांना अजून मोठा परतावा मिळण्याची शक्यता वाटत आहे.

3 / 6
Izmo Limited या कंपनीचा शेअर शुक्रवारी 0.86 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 793.50 रुपयांवर बंद झाला. शुक्रवारी हा शेअर 800.40 रुपयांपर्यंत झेपावला होता. गेल्या पाच वर्षात या पेनी स्टॉकच्या किंमतीत 1520 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर एका वर्षात या कंपनीचा शेअर 938 टक्क्यांनी वधारला.

4 / 6
या वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 40.32 टक्क्यांची तेजी दिसून आली. पण या एक वर्षात कंपनीचे शेअर नफेखोरीला बळी पडला. या दरम्यान कंपनीचा शेअर 19.15 टक्क्यांनी घसरला. कंपनीची उच्चांकी झेप 1374.70 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 229.70 रुपये इतकी आहे.

5 / 6
या कंपनीचे मार्केट कॅम्प 1186 रुपये इतके आहे. या कंपनीत सार्वजनिक भागीदारी 60.05 टक्के तर प्रमोटर्सची हिस्सेदारी 34.95 टक्के इतकी आहे. सप्टेंबर  तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 24.85 कोटी रुपये इतका होता. यापूर्वी जूनच्या तिमाहीत निव्वळ नफा 26.88 कोटी रुपये इतका होता.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.