हिमोग्लोबिन समस्या आहे? मग ही चूक टाळाच, आरोग्यावर होईल घातक परिणाम आणि…

हिमोग्लोबिन कमीची समस्या जवळपास सर्वांमध्येच जाणवते. हिमोग्लोबिन वाढव्यासाठी अनेक गोळ्या देखील दिल्या जातात. मात्र, यादरम्यान आपल्याकडून काही चुका होतात, ज्याने समस्या अधिक वाढू शकतात.

| Updated on: Jan 25, 2026 | 1:22 PM
1 / 5
 आपल्यापैकी अनेक लोक सोशल मीडियावर काही व्हिडीओ बघून आपल्या आहारात बदल करतात. डॉक्टरांचा कोणताही सल्ला घेऊन हे बदल केली जात नाहीत, तर व्हिडीओ बघून केली जातात. 

2 / 5
सोशल मीडियावर व्हिडीओ बघून आहारात बदल करणे हे अत्यंत घातक आहे. ज्यामुळे आरोग्यावर वाईट आणि उल्टा परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही जरी अशी चूक करत असाल तर आजच सावध व्हा. 

3 / 5
हळद शरीरातील लोहाचे शोषण कमी करू शकते. ज्या लोकांना अशक्तपणा आहे अथवा ज्यांचे हिमोग्लोबिन आधीच कमी आहेत, त्यांच्यासाठी दररोज हळदीचे दूध पिणे हानिकारक असू शकते.

4 / 5
आरोग्यासाठी हळदीचे दूध नक्कीच फायदेशीर आहे. पण सर्वच लोकांसाठी हे फायदेशीर ठरेलच असे सांगणे कठीण आहे. ज्यामुळे ज्यांना हिमोग्लोबिन संबंधित समस्या आहेत, अशांनी हळदीचे दूध पिणे टाळावे. 

5 / 5
हळदीचे दूध पिल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्या अधिक वाढू शकतात. रोगप्रतिकारक शक्तीवरही त्याचा थेट परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे हे टाळा. 