इंटरनेट नसलं तरी करता येणार UPI पेमेंट, फोन पे घेऊन आले भन्नाट फिचर; 20 कोटी लोकांना मोठी खुशखबर!

फोन पेने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीची UPI 123Pay ही सेवा संपूर्ण भारतात उपलब्ध असेल. ही सेवा इंटरनेट कनेक्शन नसले तरीही काम करेल. या सेवेच्या माध्यमातून एसएमएसद्वारे व्यवहार पूर्ण करता येईल.

| Updated on: Aug 31, 2026 | 7:35 PM
1 / 5
आजकाल सगळीकडेच डिजिटल पेमेंट वापरले जाते. जिकडे तिकडे हातातील मोबाईलच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण केली जाते. डिजिटल पेमेंटच्या दुनियेत फोन पे ही पेमेंट व्यवस्था आघाडीवर आहे.

2 / 5
आता याच फोन पे कंपनीने ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिली आहे. आता PhonePe च्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीनेही यूपीआय पेमेंट करता येणार आहे. एखाद्या फोनला 2 जी नेटवर्क असले तरीही यूपीआय ट्रान्जेक्शन करता येईल.

3 / 5
फोन पेने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीची UPI 123Pay ही सेवा संपूर्ण भारतात उपलब्ध असेल. ही सेवा इंटरनेट कनेक्शन नसले तरीही काम करेल. या सेवेच्या माध्यमातून एसएमएसद्वारे व्यवहार पूर्ण करता येईल.

फोन पेने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीची UPI 123Pay ही सेवा संपूर्ण भारतात उपलब्ध असेल. ही सेवा इंटरनेट कनेक्शन नसले तरीही काम करेल. या सेवेच्या माध्यमातून एसएमएसद्वारे व्यवहार पूर्ण करता येईल.

4 / 5
कंपनीने विना इंटरनेट मनी ट्रान्सफर, मर्चंट पेमेंट अशा सुविधा वापरता येणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे एखाद्या भागात 2 जी कनेक्टिव्हिटी असली तरीही या सेवा वापरता येतील.

5 / 5
या सेवेमुळे भारतातील साधारण 20 कोटी लोकांना फायदा होणार आहे. दरम्यान, ही सेवा नेमकं कसं काम करणार, त्याचा वापर कसा करायचा हे अद्याप समोर आलेले नाही. लवकरच सामान्यांना ही सेवा वापरता येईल.

Follow Us