Photo | मैत्रिणीच्या लग्नात दिशा पाटनीचा ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक!

दिशा पाटनीने नुकतेच तिच्या मैत्रिणीच्या लग्नात हजेरी लावली, ज्यांचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Updated on: Feb 18, 2021 | 6:39 PM
1 / 5
दिशा पाटनीने नुकतेच तिच्या मैत्रिणीच्या लग्नात हजेरी लावली, ज्यांचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने लेहंगा घातलेला दिसत आहे.

दिशा पाटनीने नुकतेच तिच्या मैत्रिणीच्या लग्नात हजेरी लावली, ज्यांचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने लेहंगा घातलेला दिसत आहे.

2 / 5

या लेहंग्यात दिशाचा एकदम स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक दिसत आहे.

3 / 5

दिशाचा या लेहंग्याची किंमत तब्बल 79, ००० रुपये इतकी आहे, हा लेहंगा डिझाइनर अर्पिता मेहता यांनी डिझाइन केला आहे.

4 / 5

काही दिवसांपूर्वीच दिशा 'बिग बॉस' शोच्या सेटवर गेली होती. जिथे तिने सलमान खानसोबत तिच्या आगामी ‘राधे’ चित्रपटाचे प्रमोशन केले.

5 / 5

यावेळी दिशा सलमान खानसोबत मस्ती करताना दिसली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us