PHOTOS: होळीनिमित्त मुंबईत ‘कोरोना दहन’, ताजमहालही रंगला, देशभरातील उत्सवाचे क्षण

| Updated on: Mar 29, 2021 | 12:51 AM

Holi 2021 Photos: पाहता पाहता 2020 नंतर आता 2021 ची होळी आली आहे. मात्र, अजूनही कोरोना जाण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. दरम्यान, रविवारी (28 मार्च) देशभरात कोरोनाच्या तणावपूर्ण वातावरणातही खबरदारी घेत होळीचा उत्सव साजरा करण्यात आलाय.

PHOTOS: होळीनिमित्त मुंबईत कोरोना दहन, ताजमहालही रंगला, देशभरातील उत्सवाचे क्षण

Follow us on