
बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा कायमच चर्चेत असतो. रणबीर कपूर याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रणबीर कपूर याचा नुकताच चित्रपट धमाका करताना दिसला.

सध्या रणबीर कपूर याचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये रणबीर कपूर हा मुंबईच्या रस्त्यावर अत्यंत महागडी अशी कार चालवताना दिसतोय.

रणबीर कपूर हा ब्रांड न्यू बेंटले कार चालवताना दिसतोय. ही गाडी अत्यंत आलिशान असून या गाडीची किंमत कोट्यवधी असल्याचे सांगितले जाते.

रणबीर कपूर याच्याकडे आलिशान गाड्यांचे मोठे कलेक्शन असल्याचे देखील सांगितले जाते. या फोटोंमध्ये रणबीर कपूर जबरदस्त लूकमध्ये दिसतोय.

रणबीर कपूर हा सध्या रामायण चित्रपटामुळेही चांगलाच चर्चेत दिसतोय. रामायण याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.