AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय खन्नासोबत महिला खासदाराचा फ्लर्ट करण्याच्या प्रयत्न… पण अभिनेत्याने तर…

महिला खासदाराने स्वतःच केलेला अक्षय खन्ना याला मेसेज... फ्लर्ट करण्याचा प्रयत्न... पण अभिनेत्याने असं काही केलं ज्यामुळे... गेल्या काही दिवसांपासून अक्षय खन्ना प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे आहे चर्चेत...

अक्षय खन्नासोबत महिला खासदाराचा फ्लर्ट करण्याच्या प्रयत्न... पण अभिनेत्याने तर...
Akshaye Khanna
| Updated on: Feb 08, 2026 | 8:22 AM
Share

अभिनेता अक्षय खन्ना गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. ‘छावा’ त्यानंतर ‘धुरंधर’ सिनेमात बजावलेल्या दमदार भूनिकेमुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली आहे. आता चाहते अभिनेत्याच्या आगामी सिनेमांच्या देखील प्रतिक्षेत आहे. सर्वत्र अक्षय खन्ना याची चर्चा सुरु असताना. अभिनेत्यासोबत एका महिला खासदाराने फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्या महिला खासदाराने अभिनेत्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून अभिनेत्री कंगना राणौत आहेत. सध्या कंगना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, एकदा कंगना अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेता संजय दत्त यांच्या सोबत दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण‘ शोमध्ये पोहोचल्या होत्या. तेव्हा कंगना यांनी केलेल्या वक्तव्यावर अनिक आणि संजय देखील हैराण झाले. कंगना म्हणाल्या, अक्षयसोबत बोलण्याचा फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोणताच रिप्लाय दिला नाही…

शोमध्ये करण याने कंगना यांना विचारलं, ‘कधी कोणासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्यक्तीकडून कोणतंच उत्तर आलं नाही…’ यावर कंगना म्हणाल्या, ‘अक्षय खन्ना… अक्षय याच्यासोबत मी बोलण्याचा आणि फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कधीच रिप्लाय दिला नाही… तो कधीच कोणासोबत बोलत नाही…’ असं देखील कंगना म्हणाल्या.

View this post on Instagram

A post shared by Apni Patrika (@apni_patrika)

त्यानंतर कंगना यांनी अनिल कपूर यांच्याकडे इशारा करत म्हणाल्या, ‘अक्षय, अनिल कपूर यांच्यासोबत बोलतो…’ यावर अनिल म्हणाले, ‘तो माझ्या लहान भावासारखा आहे…’, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

कंगना यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक सेलिब्रिटींसोबत त्यांच्या नावाची चर्चा झाली. त्यांच्यावर अनेकांचे संसार मोडल्याचे देखील आरोप आहे. अभिनेता आदित्य पंचोली, हृतिक रोशन आणि अजय देवगण यांच्यासोबत देखील कंगना यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. स्वतः कंगना यांनी स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत.

आदित्य पंचोली आणि कंगना राणैत लग्न झालेलं नसताना पती – पत्नी प्रमाणे  राहत होते… असं देखील अनेकदा समोर आलं आहे. एवढंच नाही तर. अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या घटस्फोटासाठी देखील कंगना कारणीभूत आहेत… असं देखील सांगण्यात आलं. अनेक सेलिब्रिटींसोबत कंगना यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आजही कंगना अविवाहित आहेत.

Follow Us
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, तिच्या वडिलांचा जबाब... नेमकं काय घडणार?
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा 'सामना'त खळबळजनक दावा
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एक..
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एकच प्रश्न...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं आमिष दाखवलं की...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं विचित्र आमिष दाखवलं की पीडित...
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?