AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना राणौत

कंगना राणौत

अभिनेत्री कंगना राणौत बॉलिवूडची 'क्वीन' म्हणूनही ओळखली जाते. 'फॅशन', 'क्वीन', 'तनु वेड्स मनु', 'गँगस्टर', 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं. 'फॅशन' या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कंगनाला 2020 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. कंगनाने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश केला.

Read More
CJP Protest : हे तर अँटीनॅशनल, कंगना राणौत यांची CJP आंदोलकांवर टीका, म्हणाल्या, देशाचे तुकडे….

CJP Protest : हे तर अँटीनॅशनल, कंगना राणौत यांची CJP आंदोलकांवर टीका, म्हणाल्या, देशाचे तुकडे….

देशद्रोही आणि दहशतवादी तसेच आंतरराष्ट्रीय शक्ती आपल्या देशासाठी गंभीर समस्या बनल्या आहेत. काहीही कारण देऊन देशाला तसेच देशातील नागरिकांना त्रास देण्याचा कट रचला जातोय, असा आरोप कंगना राणौत यांनी केला.

नहीं बताऊंगी.. म्हणत जया बच्चन यांनी आंदोलनात पत्रकाराचा माईकच ढकलला; Video पाहून कंगना स्पष्टच बोलल्या..

नहीं बताऊंगी.. म्हणत जया बच्चन यांनी आंदोलनात पत्रकाराचा माईकच ढकलला; Video पाहून कंगना स्पष्टच बोलल्या..

मंगळवारी इंडिया ब्लॉकच्या खासदारांनी दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन केलं. यावेळी जया बच्चनसुद्धा मोर्चात सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनादरम्यानचा जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मला अभिनेत्री कंगनाची आठवण येते, आता ती फक्त जोक… नव्या विधानाने पेटणार वाद ?

मला अभिनेत्री कंगनाची आठवण येते, आता ती फक्त जोक… नव्या विधानाने पेटणार वाद ?

राजीव मसंद यांनी कंगना रानौतच्या अभिनयाबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. त्यांना अभिनेत्री कंगनाची आठवण येते, सध्याचे राजकीय व्यक्तिमत्व तिच्या अभिनयावर प्रभावी ठरले आहे, असे ते म्हणाले. 'क्वीन'मधील तिच्या अभिनयाचे कौतुक करताना, जुन्या कंगनाला पडद्यावर परत येण्याची आशाही मसंद यांनी व्यक्त केली. कंगनाच्या दाव्यांवरही त्यांनी मत मांडले, ज्यामुळे नव्या वादाची शक्यता आहे.

Kangana Ranaut : कंगना रणौत चांदीच्या ग्लासमध्ये का पिते पाणी? जाणून घ्या ‘हे’ जबरदस्त फायदे

Kangana Ranaut : कंगना रणौत चांदीच्या ग्लासमध्ये का पिते पाणी? जाणून घ्या ‘हे’ जबरदस्त फायदे

Kangana Ranaut : अभिनेत्री व खासदार कंगना रणौतची चांदीच्या ग्लासात पाणी पिण्याची सवय सध्या चर्चेत आली आहे. चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिण्याची पद्धत पूर्वीपासून प्रचलित आहे. आयुर्वेदातही चांदीला विशेष महत्त्व दिले जाते. चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते, जाणून घ्या.

Kangana Ranaut : विजय-तृषा डेटिंगच्या चर्चेत कंगना रानौतची एन्ट्री; भडकून म्हणाल्या..

Kangana Ranaut : विजय-तृषा डेटिंगच्या चर्चेत कंगना रानौतची एन्ट्री; भडकून म्हणाल्या..

Kangana Ranaut Support Trisha Krishnan : बॉलीवूड अभिनेत्री , खासदार कंगना रानौतने साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णनला पाठिंबा दिला आहे. तृषाला ट्रोल करत तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. कंगना यांनी या प्रवृत्तीचा निषेध करत, यशस्वी महिलांनाच कसं लक्ष्य केलं जाते, याबद्दल सांगितलं.

Kangana Ranaut: तोंडावरच आपटली कंगना! करायला गेली एक झालं एक, नेटकऱ्यांनी बरोबर पकडलं

Kangana Ranaut: तोंडावरच आपटली कंगना! करायला गेली एक झालं एक, नेटकऱ्यांनी बरोबर पकडलं

Kangana Ranaut: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भाजप खासदार आणि कंगना रणौत यांची एक चूक नेटकऱ्यांनी चांगलीच पकडली आहे. सध्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Kangana Ranaut : तुम्ही तर माझ्यापेक्षा पण चांगला अभिनय करता हो, फालतूमध्ये..बैठकीत कंगना रणौतने चांगलचं सुनावलं

Kangana Ranaut : तुम्ही तर माझ्यापेक्षा पण चांगला अभिनय करता हो, फालतूमध्ये..बैठकीत कंगना रणौतने चांगलचं सुनावलं

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत या नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादात अडकत असतात. त्यांचा स्पष्टवक्तेपणा वादांना निमंत्रण देतो. बॉलिवूडमध्ये तर त्यांनी अनेकांशी पंगा घेतला आहे.

Arshad Warsi: या सगळ्याची सुरुवात कंगनाने केली..; अर्शद वारसी स्पष्टच बोलला, नेमका वाद काय?

Arshad Warsi: या सगळ्याची सुरुवात कंगनाने केली..; अर्शद वारसी स्पष्टच बोलला, नेमका वाद काय?

Arshad Warsi: अभिनेता अर्शद वारसी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इंडस्ट्रीतील घराणेशाहीच्या मुद्द्यावर मोकळेपणे व्यक्त झाला. अभिनेत्री कंगना राणौतनेच या चर्चेची सुरुवात केली, असं अर्शदने म्हटलंय.

Kriti Sanon: तेरा कुत्ता टॉमी.. क्रितीवर टीका पण स्वत: मात्र, कुनिकाने कंगनाला सुनावलं

Kriti Sanon: तेरा कुत्ता टॉमी.. क्रितीवर टीका पण स्वत: मात्र, कुनिकाने कंगनाला सुनावलं

Kangana Ranaut: आता कंगना यांचा जुना रक्षाबंधनच्या जाहिरातीतील लूक आणि क्रितीच्या जाहिरातीवर त्यांची केलेली टीका यांची तुलना होत असल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

कंगनाला पोस्टाने… बाबा रामदेव यांनी रक्षा बंधनाच्या निमित्ताने चिमटा काढलाच, पुन्हा वाद भडकणार?

कंगनाला पोस्टाने… बाबा रामदेव यांनी रक्षा बंधनाच्या निमित्ताने चिमटा काढलाच, पुन्हा वाद भडकणार?

Baba Ramdev on Kangana Ranaut: बाबा रामदेव यांनी भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे. हरिद्वारमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी पुन्हा वादावर भाष्य केले. अर्थात आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांनी राणावत यांना एक खास संदेश दिला आहे.

Kangana Ranaut : कंगना राणावतचं भाजपला धक्का देणारं विधान, थेट म्हणाली, मी काही भाजपची…

Kangana Ranaut : कंगना राणावतचं भाजपला धक्का देणारं विधान, थेट म्हणाली, मी काही भाजपची…

कंगना राणावतने भाजपबाबत धक्कादायक विधान केले आहे. ती म्हणाली, "मी भाजपची कठपुतळी नाही." आपले स्वतंत्र अस्तित्व आणि विचारधारा असून, भविष्यात लोकसभेचे तिकीट मिळाले नाही तरी फरक पडणार नाही. खासदार असण्यापूर्वी २० वर्षे कलाकार म्हणून ओळख होती, त्यामुळे अभिनयात आणि चित्रपट निर्मितीत करण्यासारखे बरेच काही आहे, असे सांगत तिने पक्षावर अवलंबून नसल्याचे स्पष्ट केले.

Kangana Ranaut : कंगना म्हणाली, बाबा रामदेव माझ्या बेडरूममध्ये उलटे लटकलेले होते का?

Kangana Ranaut : कंगना म्हणाली, बाबा रामदेव माझ्या बेडरूममध्ये उलटे लटकलेले होते का?

कंगना राणावतने रामदेव बाबांवर जोरदार हल्ला चढवला आहे. रामदेव बाबांच्या 'जवानी'वरील टीकेला सडेतोड उत्तर देत कंगनाने त्यांना 'बेडरूममध्ये वटवाघूळासारखे' लटकल्याचा प्रश्न विचारला. सनातनी विचारधारा आणि भांडवलशाहीतील विरोधाभास मांडत, कंगनाने बाबा रामदेव अंडरगार्मेंट्स विकत असल्याने त्यांच्या ढोंगीपणाचा पर्दाफाश केला.

विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?