AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी उठली तर पूर्ण बेडशीट लाल होती, विचार केला बाबा आता…, महिला खासदाराचा मोठा खुलासा

आईने जवळ घेतलं तर वडिलांनी..., खासगी आयुष्याबद्दल महिला खासदाराचा मोठा खुलासा, म्हणाली, 'सकाळी उठली तर पूर्ण बेडशीट लाल होती, विचार केला बाबा आता...', खासदार कायम कोणत्या न कोणत्या करणामुळे असते चर्चेत...

सकाळी उठली तर पूर्ण बेडशीट लाल होती, विचार केला बाबा आता..., महिला खासदाराचा मोठा खुलासा
Kangana RanautImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 31, 2026 | 9:32 AM
Share

सकाळी उठली तर पूर्ण बेडशीट लाल होती, विचार केला बाबा आता माझ्यावर कधीच प्रेम करणार नाहीत… असं वक्तव्य दुसरं तिसरं कोणी नाही तर, अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी केलं आहे. कंगना राणौत त्यांच्या सिनेमांमुळे कमी पण वादग्रस्त प्रकरणामुळे अधिक चर्चेत असतात पण आता त्यांनी स्वतःच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे. कंगना यांनी पहिल्या मासिक पाळीबद्दल मोठा खुलासा केला आहे. इतर मैत्रिणींना मासिक पाळी झालेली पण आपल्या मुलीला का होत नाही? यामुळे कंगना यांच्या आई कायम चिंतेत असायच्या.

कंगना राणौत म्हणाल्या, ‘माझ्या सर्व मैत्रिणींना सहावी आणि नववीच्या मध्या मासिक पाळी येण्यास सुरुवात झाली होती. पण मला नववीत असताना देखील मासिक पाळी सुरु झालेली नव्हती. त्यामुळे माझी आई कायम चिंतेत असायची. एवढंच नाही तर, मी बहुलीसोबत खेळते म्हणून मला मासिक पाळी येत नाही.. असं माझ्या आईला वाटत होतं.’

‘मी 9 वी इयत्तेत आली, तरी देखील मला मासिक पाळी सुरु झालेली नव्हती. म्हणून माझी आई कायम चिंतेत असायची… तेव्हा पण माझ्या डॉल हाऊससोबत खेळायची… तेव्हा आईला प्रचंड राग यायचा. एक तर मासिक पाळी येत नाही आणि बाहुल्यांसोबत खेळत आहे. त्यामुळे आईने माझ्या सर्व बाहुल्या फेकल्या होत्या. आई मला सांगायची एक दिवस रक्तस्त्राव होईल. तेव्हा माझ्याकडे ये….’

‘एक दिवस जेव्हा मी उठली तेव्हा पूर्ण बेडशीट रक्ताने भरलेली होती. मी घाबरली… मी विचार केला, हे सर्व महिलांना प्रत्येक महिन्यात होतं. तेव्हा माझी आई आनंदी झाली. आईने मला जवळ घेतलं… मला मिठी मारली… पण मी विचार करु लागली. बाबा आता माझ्यावर प्रेम करणार नाहीत. मी आता वडिलांच्या जवळ बसू शकत नाही… माझे आई – वडील आता माझ्यापासून दूर होतील…’ असं देखील कंगना म्हणाल्या.

सांगायचं झालं तर,  बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत त्यांच्या सिनेमांमुळे कमी पण वादग्रस्त प्रकरणामुळे अधिक चर्चेत असतात. कंगना यांनी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींवर गंभीर आरोप केले आहेत. तर अनेक सेलिब्रिटींनी देखील कंगना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता कंगना बॉलिवूडमध्ये कमी तर राजकारणात अधिक सक्रिय आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.