AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमची इथे खेळायची लायकी नाही…पाकिस्तानी फलंदाजाने आपल्या संघाचे वाभाडे काढले, काय म्हणाला?

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात, पहिल्या डावात पाकिस्तानची फलंदाजी पुन्हा एकामागोमाग कोसळली आणि संघ १३३ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानी संघात स्थान मिळवलेल्या सौद शकीलने संघाच्या निराशाजनक फलंदाजीच्या कामगिरीवर एक महत्त्वपूर्ण विधान केले.

| Updated on: Sep 10, 2026 | 10:05 AM
Share
पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना ९ सप्टेंबरपासून एडजबॅस्टन स्टेडियमवर खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानी संघ आपल्या पहिल्या डावात १३३ धावांवर सर्वबाद झाला होता, तर यजमान इंग्लंडने ४ गडी गमावून १५६ धावा केल्या होत्या.

1 / 5
लॉर्ड्स कसोटीनंतर पाकिस्तानी संघात सात बदल करण्यात आल्याने, सर्वांचे लक्ष या तिसऱ्या सामन्यावर लागले होते. पाकिस्तानी संघाच्या कामगिरीत कोणताही बदल दिसून आला नाही. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, त्यांचा पहिला डाव केवळ ३३.५ षटकांपर्यंतच टिकला.

2 / 5
एडजबॅस्टन कसोटीत पाकिस्तानी संघात स्थान मिळवलेल्या फलंदाज सौद शकीलने दिवसअखेरीस झालेल्या निराशाजनक फलंदाजीबद्दल निराशा व्यक्त केली आणि संघ सातत्याने त्याच चुका करत असल्याचेही मान्य केले.

3 / 5
पत्रकार परिषदेत बोलताना शकील म्हणाला, "एक फलंदाजी युनिट म्हणून आम्ही त्याच चुका वारंवार करत आहोत, हे निराशाजनक आहे. मला वाटत नाही की हा आत्मविश्वासाचा प्रश्न आहे. जर तुमच्यात या स्तरावर खेळण्याचा आत्मविश्वास नसेल, तर  आमची इथे खेळायची लायकी नाही. पण कठीण परिस्थितीत, खराब फॉर्ममधून सावरणे आणखी कठीण होऊ शकते.

4 / 5
शकील म्हणाले की, "मी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आजूबाजूला विकेट्स पडत होत्या, त्यामुळे माझ्यासाठी शक्य तितक्या जास्त धावा करणे हा सर्वोत्तम पर्याय होता आणि म्हणूनच मी माझ्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार शक्य तितक्या वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करत होतो."

5 / 5
Follow Us
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट

राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!

भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....