संजय दत्त याच्या लेकाला बघितले? इतका मोठा झालाय मान्यताचा लाडका, सलमान खानसोबत…

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा दुबईमध्ये पोहचलाय. घरावरील फायरिंगनंतर पहिल्यांदाच विदेशात जाताना सलमान खान हा दिसलाय. आता दुबईतील काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये सलमान खान याच्यासोबत संजय दत्ता याचा लेक दिसत आहे.

| Updated on: Apr 21, 2024 | 3:26 PM
1 / 5
सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता या गोळीबारनंतर सलमान खान हा थेट दुबईला गेलाय. दुबईत कराटे काॅम्बॅटमध्येही सलमान सहभागी झाला.

सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता या गोळीबारनंतर सलमान खान हा थेट दुबईला गेलाय. दुबईत कराटे काॅम्बॅटमध्येही सलमान सहभागी झाला.

2 / 5

यावेळी सलमान खान हा बाॅलिवूड अभिनेता संजय दत्त याचा लेक शहरान याला भेटला. यावेळी सलमान खान हा शहरान याची ओळख shahzaib सोबत करून देताना दिसतोय.

3 / 5

सुरूवातीला लोकांनी संजय दत्त याच्या लेकाला ओळखलेच नाही. संजय दत्तचा मुलगा चांगलाच मोठा झाल्याचे फोटो आणि व्हिडीओमध्ये दिसत आहे.

4 / 5

संजय दत्तची पत्नी मान्यता ही विदेशात आपल्या मुलांसोबत राहते. अनेकदा संजय दत्त हा आपल्या कुटुंबासोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.

5 / 5

सलमान खान याच्यासोबत संजय दत्तच्या लेकाचे चांगले रिलेशन असल्याचे देखील फोटोमधून स्पष्ट दिसत आहे. अनेकांनी म्हटले की, संजय दत्तच्या मुलाचा चेहरा त्याच्या आईसारखा दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us