PHOTOS : ‘या’ टिकटॉक स्टारवर लवकरच बायोपिक, MMS मुळे वादात सापडलेली निशा कोण आहे?

टिकटॉक सुपरस्टार निशा गुरगेन (Nisha Guragain) सध्या जोरदार चर्चेत आहे. निशा आता शोर्ट व्हिडीओंसोबतच आता लवकरच चित्रपटातही झळकणार आहे.

PHOTOS : या टिकटॉक स्टारवर लवकरच बायोपिक, MMS मुळे वादात सापडलेली निशा कोण आहे?
| Updated on: Mar 27, 2021 | 2:51 AM