
लोहगाव विमातळावर पंतप्रधान मोदी यांचे आगमन झाले तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, खासदार गिरीश बापट उपस्थित होते.

लोहगाव विमानतळावर खासदार गिरीष बापट व भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांचेची आस्थेने चौकशी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळेचे लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर संत तुकारामाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकऱ्यांना संबोधित करण्यासाठी सभा मंडपात दाखल होत वारकऱ्यांनी टाळ मृदूंगाच्या गजरात, तुकारामाच्या जयघोषत त्याचे स्वागत केले.