Amit Shah in Gujarat : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गुजरातमध्ये; जगन्नाथ मंदिरात आरती, अनेक विकासकामाचं उद्घाटन करणार

Amit Shah to visit Gujarat on June 20 : रथ यात्रेआधी अमित शाह यांनी जगन्नाथ मंदिरात केली आरती; अनेक विकासकामाचंही उद्घाटन करणार

| Updated on: Jun 20, 2023 | 12:46 PM
1 / 5
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गुजरातमध्ये आहेत. आज ते विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.

2 / 5
अहमदाबादच्या जमालपूरमधल्या रथ यात्रेआधी त्यांनी जग्गनाथ मंदिरातील मंगला आरतीत सहभाग घेतला.

3 / 5
अमित शाह आज दोन उद्यानांचं उद्घाटन करणार आहेत. क्रेडाई गार्डनच्या सार्वजनिक पार्कचं देखील अमित शाह उद्घाटन करणार आहेत.

4 / 5
रेल्वे फ्लायओव्हर आणि एका रुग्णालयाचं भूमिपूजन देखील अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. बावला भागातील त्रिमूर्ती हॉस्पिटलचं देखील अमित शाह भूमिपूजन करणार आहेत.

5 / 5
ही रथ यात्रा देशातील दुसरी सर्वात मोठी रथ यात्रा मानली जाते. या रथ यात्रेआधी अमित शाह मंगला आरती केली. त्याचे फोटो अमित शाह यांनी शेअर केलेत.