डिलिव्हरी बॉयसोबत डोश्याचा आस्वाद, लहानग्यासोबत कुल्फीचा आनंद; कर्नाटक निवडणुकीत राहुल गांधींचा ‘साधा’ अंदाज

Karnataka Assembly Election 2023 : राहुल गांधींची स्कुटर सफारी अन् बरंच काही; कर्नाटक निवडणुकीत राहुल गांधींचा 'साधा' अंदाज

आयेशा सय्यद | Updated on: May 08, 2023 | 10:48 AM
1 / 5
कर्नाटकात सध्या निवडणुकीचं वार वाहतंय. अशात राहुल गांधी प्रचारासाठी कर्नाटकात आहेत. तिथं जाहीर सभांसोबतच ते विविध लोकांच्या भेटी घेत आहेत.

कर्नाटकात सध्या निवडणुकीचं वार वाहतंय. अशात राहुल गांधी प्रचारासाठी कर्नाटकात आहेत. तिथं जाहीर सभांसोबतच ते विविध लोकांच्या भेटी घेत आहेत.

2 / 5

डोक्यावर लाल टोपी आणि डोळ्याला गॉगल लावलेल्या या चिमुकल्या सोबत राहुल गांधी यांनी कुल्फी खाण्याचा आनंद लुटला.

3 / 5

Blinkit च्या डिलिव्हरी बॉयसोबत राहुल गांधी यांनी स्कुटर सफारीचा आनंद लुटला. याचा फोटो राहुल गांधींनी सोशल मीडियावर शेअर केलाय.

4 / 5

ऑनलाईन सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजसोबत राहुल गांधी यांनी डोश्याचा आनंद लुटला. याचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

5 / 5

Dunzo, Swiggy, Zomato, Blinkit या कंपनीच्या सर्व्हिस देणाऱ्या डिलिव्हरी बॉईजसोबत गप्पा मारल्या. त्यांच्या कामाविषयी जाणून घेतलं. असं फोटो शेअर करताना राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us