आशिष शेलार पुन्हा ‘कृष्णकुंज’वर, म्हणतात राज ठाकरेंसोबतची भेट केवळ आणि केवळ…

याआधी, आशिष शेलार काही वेळा कृष्णकुंजवर गेले आहेत, त्यावेळी मनसे-भाजप युतीच्या चर्चा जोर धरत असत. आताही आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही सदिच्छा भेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही

| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 1:27 PM
1 / 5
भाजप आमदार आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अनेकदा शेलार राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर जातात, त्यावेळी भाजपचा निरोप घेऊन ते आले की काय, अशा चर्चाही रंगतात.

2 / 5
दिवाळीच्या निमित्ताने आशिष शेलार पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. राजकारणापेक्षाही दीपावलीमध्ये एकमेकांना भेटायचं असतं, दिवाळीनिमित्त आमची भेट ठरली होती, असं आशिष शेलारांनी सांगितलं.

3 / 5
Raj Thackeray

Raj Thackeray

4 / 5
आशिष शेलार

आशिष शेलार

5 / 5