महागाईविरोधात सोलापूरमध्ये काँग्रेसचे आंदोलन, केंद्र सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी

| Updated on: Apr 01, 2022 | 1:40 PM

महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज पुन्हा एकदा व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 250 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर गेल्या आठवड्याभरात पेट्रल आणि डिझेलच्या किमती आठवेळा वाढल्या आहेत. वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरले असून, राज्यभरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज सोलापूरमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

1 / 5

2 / 5
सोलापूरमध्ये काँग्रेसच्या वतीने महागाईविरोधात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

3 / 5
सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी दुचाकी वाहने आडवी पाडून आणि सिलिंडरला हार घालून महागाईचा निषेध केला.

4 / 5
काँग्रेसच्या वतीने राज्यभरात महागाईमुक्त भारत, महागाईमुक्त महाराष्ट्र  यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज सोलापूरमध्ये आंदोलन करण्यात आले.

5 / 5
या आंदोलनाला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. केंद्र सरकारला महागाई नियंत्रणात आणण्यात अपयश आले आहे. महागाई नियंत्रणात आली पाहिजे अशी मागणी यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केली आहे.