रिक्शाची राईड अन् सामान्य कर्मचाऱ्यांशी संवाद; पाहा राहुल गांधी यांचे ‘ते’ खास फोटो…

Congress Leader Rahul Gandhi Meets Swiggy Zomato Deliveries : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा करत आहेत. या अंतर्गत राहुल गांधी विविध ठिकाणी भेटी देत आहेत. अशातच राहुल गांधी यांनी तेलंगणाला भेट दिली. यावेळी त्यांनी अनेकांशी संवाद साधला.

आयेशा सय्यद | Updated on: Nov 29, 2023 | 7:21 PM
1 / 5
तेलंगणा राज्यात सध्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी तेलंगणामध्ये होते.

तेलंगणा राज्यात सध्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी तेलंगणामध्ये होते.

2 / 5

तेलंगणामध्ये असताना राहुल गांधी यांनी तिथल्या स्थानिकांशी संवाद साधला. Swiggy आणि Zomato या कंपनीसाठी डिलीवरी देणाऱ्या लोकांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला.

3 / 5

तेलंगणामध्ये सामान्य माणसाला काय अडचणी येतात? सामान्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत? त्याबाबत राहुल गांधी यांनी सामान्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

4 / 5

रिक्षामधून फेरफटका मारताना राहुल गांधी यावेळी तेलंगणामध्ये रिक्षा व्यवसाय कसा चालतो यावरही भाष्य केलं.

5 / 5

Gig Workers आणि सफाई कर्मचाऱ्यांशीही राहुल गांधी यांनी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us