एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस संघाच्या मुख्यालयात, केशव हेडगेवार यांच्या स्मृतींना अभिवादन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संघाच्या मुख्यालयात गेले होते. पाहा फोटो...

आयेशा सय्यद | Updated on: Dec 29, 2022 | 12:40 PM
1 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यलयात गेले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यलयात गेले होते.

2 / 5

यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव हेडगेवार यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.

3 / 5

एकनाथ शिंदे हे पहिले भाजपेतर मुख्यमंत्री ठरले ज्यांनी संघाच्या मुख्यालयाला भेट दिली.

4 / 5

तसंच नागपूरमधील दीक्षाभूमीलाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिली.

5 / 5

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना शिंदे आणि फडणवीस यांनी अभिवादन केलं. तसंच बुद्ध मूर्तीलाही त्यांनी अभिवादन केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us