मंत्रालयात हायव्होलटेज ड्रामा, सत्ताधारी पक्षातील आमदार-खासदारांच्या मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या, पाहा फोटो

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, हेमंत सावरा यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट मंत्रालयातील संरक्षक जाळीवरच उडी मारली. यावेळी त्यांनी काही कागदपत्रही फेकली. यामुळे मंत्रालयात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

मंत्रालयात हायव्होलटेज ड्रामा, सत्ताधारी पक्षातील आमदार-खासदारांच्या मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या, पाहा फोटो
| Updated on: Oct 04, 2024 | 2:02 PM