- Marathi News Photo gallery Political photos Mumbai Devendra Fadnavis Pankaja Munde Chandrashekhar Bawankule Nitin Gadkari BJP Leaders AI Images Marathi News
BJP Leaders AI Images : भाजप नेत्यांची ‘AI आर्मी’!; फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा
BJP Leaders AI Images : अमित वानखडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच AI द्वारे महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या मिल्ट्री स्टाईल इमेजेस तयार केल्या आहेत. या इमेजेस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 7

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा फोटो अमित वानखेडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार केला आहे.
2 / 7

भापजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची ही AI इमेज...
3 / 7

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही हा फोटो AI द्वारे तयार करण्यात आला आहे.
4 / 7

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या AI फोटोची सोशल मीडियावर चर्चा होतेय.
5 / 7

उदयनराजेंचा हा AI फोटो सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.
6 / 7

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हा फोटोही चांगलाच व्हायरल होतोय.
7 / 7

चित्रा वाघ यांचा AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार करण्यात आलेला हा फोटो...
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,