मेरी दुनिया तुही रे!; बाप-लेकीच्या नात्यातील हळवे क्षण, देवेंद्र फडणवीस भावूक

Devendra Fadnavis Shared Photos with Daughter Divija Fadnavis : माझी दिविजा, माझा आनंद, लेकीनं औक्षण करणं म्हणजे निव्वळ आनंद!; देवेंद्र फडणवीस यांनी खास फोटो शेअर केले आहेत. थँक्यू दिविजा... असं फडणवीस यांनी या फोटोंना कॅप्शन दिलं आहे

| Updated on: Aug 27, 2023 | 10:11 AM
1 / 5
देवेंद्र फडणवीस हे पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर होते. हा दौरा आटोपून देवेंद्र फडणवीस मुंबईत परतले.

2 / 5
देवेंद्र फडणवीस घरी आले तेव्हा एक गोड सरप्राईज त्यांची वाट पाहात होतं.... ते म्हणजे त्यांची लेक दिविजा...

3 / 5
दिविजाने औक्षण करत देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं. स्वागताचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5
लेकीनं स्वागत केलं तेव्हा देवेंद्र फडणवीस भावूक झाले. लेक दिविजाला त्यांनी प्रेमाने जवळ घेतलं. या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

5 / 5
लेकीनं स्वागत करणं म्हणजे आनंदाचा परमोच्च क्षण... थँक्यू दिविजा, असं कॅप्शन देवेंद्र फडणवीस यांनी या फोटोंना दिलं आहे.