IndiaAt75 | स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याची मनोहारी दृश्यं

| Updated on: Aug 15, 2021 | 7:57 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परंपरेनुसार देशाच्या स्वातंत्र्य दिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केले आणि देशातील जनतेला संबोधित केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ कोविड नियमांच्या पालनासह पार पडला

1 / 7
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा देशभर सेवा आणि समर्पण अभियान राबवणार

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा देशभर सेवा आणि समर्पण अभियान राबवणार

2 / 7
राजघाटावर महात्मा गांधी यांच्या स्मृतींना मोदींनी अभिवादन केले

राजघाटावर महात्मा गांधी यांच्या स्मृतींना मोदींनी अभिवादन केले

3 / 7
राजघाट

राजघाट

4 / 7
लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचे आगमन झाले तो क्षण

लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचे आगमन झाले तो क्षण

5 / 7
मोदींकडून गार्ड ऑफ ऑनर्सचे निरीक्षण

मोदींकडून गार्ड ऑफ ऑनर्सचे निरीक्षण

6 / 7
लाल किल्ल्याची मनोहारी दृश्ये

लाल किल्ल्याची मनोहारी दृश्ये

7 / 7
IndiaAt75 | स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याची मनोहारी दृश्यं