साहेबांना जाऊन 12 वर्ष झाली… थोडी फार… कंठ दाटला, मन हेलावलं अन् भरसभेत रितेश देशमुख ओक्साबोक्शी रडले

| Updated on: Feb 18, 2024 | 2:08 PM

Riteish Deshmukh | साहेबांना जाऊन 12 वर्ष झाली... थोडी फार... वडिलांच्या आठवणीने कंठ दाटला, मन हेलावलं अन् भरसभेत रितेश देशमुख ओक्साबोक्शी रडले... रितेश देशमुख यांचे फोटो तुफान व्हायरल

1 / 5
विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात वडील विलासराव देशमुख यांच्याबद्दल बोलत असताना रितेश देशमुख भावूक झाले. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

2 / 5
वडिलांबद्दल रितेश देशमुख म्हणाले, 'साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली...' वडिलांच्या आठवणी सांगताना रितेश देशमुख भावुक झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

3 / 5
 'वडील म्हणून कधीच आम्हाला थांबवलं नाही. आई - वडिलांनी मोकळीक दिली होती. फक्त शिक्षण पूर्ण करा. मुलांवर कधीच दबाव आणायचा नाही.. ही त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे.'

4 / 5
'मुलांना त्याची स्वप्न जगू द्यायला हवीत. त्यांना आयुष्यात जे करायचं आहे ते करु द्यावं. आपण खंबीरपणे त्यांना हवा द्यावी एवढंच काम त्यांनी केलं. आई - वडिलांना जेव्हा मी घरी पाहायचो तेव्हा वाटायचं लक्ष्मी - नारायणाचा जोडा आहे.'

5 / 5
कधीही अपशब्द घरी वापरले नाही. हाच गुण आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. साहेबांच्या पुतळा येथे आहे त्यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यावी..' असं म्हणत विलास सहकारी साखर कारखाण्याचे आभार मानले.