“एकीकडे सीमावाद पेटलाय, अन् मुंबईतील बेस्ट बसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती”, रोहित पवारांचं ट्विट

| Updated on: Dec 14, 2022 | 11:57 AM

रोहित पवार यांच्याकडून बेस्ट बसवरील कर्नाटक सरकारच्या जाहीरातीचे फोटो शेअर

1 / 5
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर महाकराष्ट्रभर संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे.

2 / 5
मुंबईतील बेस्ट बसवर कर्नाटक सरकारची जाहिरात असणारा फोटो रोहित पवार यांनी ट्विट केला आहे.

3 / 5
कर्नाटकच्या लोकांना विरोध नाही. परंतु सीमा भागातील मराठी भाषिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता. सीमाप्रश्नावरून मराठी अस्मिता दुखावण्याचं व महाराष्ट्राला आव्हान देण्याचं कर्नाटक सरकारचं धोरण बघता मुंबईत अशा जाहिराती बघितल्यावर नक्कीच खंत वाटते, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

4 / 5
आपल्या सरकारने या जाहिरातीवर विचार करायला हवा, असंही रोहित पवार म्हणालेत.

5 / 5
सीमाप्रश्न चिघळलेला असताना रोहित पवार यांनी काल बेळगावमध्ये जात मराठी बांधवांची भेट घेतली. त्यानंतर आता त्यांनी कर्नाटक सरकारच्या जाहिरातीचे फोटो शेअर केलेत.