Pooja Bhatt | संजय दत्त याच्यासोबत किसिंग सीन देताना घाबरली होती पूजा भट्ट, अभिनेत्रीचा अत्यंत मोठा खुलासा

महेश भट्ट यांची लेक पूजा भट्ट ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाली. विशेष म्हणजे बिग बाॅसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना पूजा दिसली. विशेष म्हणजे टाॅप 5 पर्यंत पूजा भट्ट ही पोहचली. पूजा भट्ट हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

| Updated on: Aug 16, 2023 | 10:57 PM
1 / 5
पूजा भट्ट बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाली होती. टाॅप 5 पर्यंत धमाकेदार गेम खेळताना पूजा भट्ट ही दिसली. विशेष म्हणजे लेकीसाठी बिग बाॅसच्या घरात महेश भट्ट देखील गेले होते.

2 / 5
पूजा भट्ट ही सध्या अनेक मुलाखती देताना दिसत आहे. मात्र, संजय दत्त याच्यासोबत सडक चित्रपटामध्ये किसिंग सीन देताना पूजा भट्ट चांगलीच घाबरली होती.

3 / 5
विशेष म्हणजे ज्यावेळी सडक चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, त्यावेळी फक्त 18 वर्षांची पूजा भट्ट होती. त्यावेळी संजय दत्त याच्यासोबत किसिंग सीन देण्यासाठी वडील महेश भट्ट यांनी तिची मदत केली होती.

4 / 5
महेश भट्ट हे पूजाला म्हणाले की, वल्गर सीनसारखे केले तर ते वल्गरच वाटते. यामुळे असे सीन कायमच खूप जास्त निरागसतेने करायला हवे, मगच ते छान वाटतात.

5 / 5
काही दिवसांपूर्वीच या किसिंग सीनबद्दल खुलासा करताना पूजा भट्ट ही दिसली होती. पूजा भट्ट ही बिग बाॅस ओटीटी 2 मुळे चांगलीच चर्चेत आली आहे.