आदेश बांदेकरांच्या लेकासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर पूजा बिरारीची प्रतिक्रिया, म्हणाली ‘ज्यांना माहीत आहे…’

Soham Bandekar and Pooja Birari: गेल्या काही दिवसांपासून आदेश बांदेकर यांचा लेक सोहम अभिनेत्री पूजा बिराराशी लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर या चर्चा वणव्यासारख्या परसल्या आहेत. दरम्यान, पूजाने केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

| Updated on: Aug 24, 2025 | 9:25 PM
1 / 7
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय अभिनेते आणि महाराष्ट्राचे लाडके आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सोहम अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

2 / 7
पूजा आणि सोहम एकमेकांना डेट करत असून प्रेम विवाह करणार असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान, पूजाने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टने लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

3 / 7
पूजा आणि सोहम हे कधीही एकत्र दिसले नाहीत, त्यांनी कधीही एकत्र फोटो शेअर केले नाहीत. तरीही त्यांच्या लग्नाच्या चर्चा पाहून पूजा नाराज असल्याचे पोस्टमधून स्पष्ट दिसत आहे.

4 / 7
पूजाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला पोस्ट शेअर केली आहे. “ज्याला खरं माहीत आहे, तोच शांत राहतो. बाकीच्यांना काहीच माहिती नाही, पण तेच जास्त बोलतात आणि सगळ्यांना सांगतात” या आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.

5 / 7
पूजाने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टवरुन स्पष्ट होत आहे की ती आणि सोहम रिलेशनशिपमध्ये नाहीत आणि त्यांच्या लग्नाची बातमी फक्त एक अफवा आहे.

6 / 7
सोहम बांदेकर हा अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा आहे. 'ठरलं तर मग' या गाजलेल्या मालिकेच्या निर्मितीची जबाबदारी सोहम सांभाळत आहे.

7 / 7
तर पूजा बिरारी ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिची ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली आहे.