Post Office Scheme : 333 रुपयांची भन्नाट गुंतवणूक योजना, शंभर टक्के 1700000 रुपये मिळणार, का होतेय चर्चा?

पोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला 17 लाख रुपयांपर्यंत परतावा देऊ शकते. विशेष म्हणजे या गुंतवणूक योजनेत कोणतीही जोखीम नाही. कारण ही सरकारची योजना आहे.

| Updated on: Dec 27, 2025 | 9:54 PM
1 / 5
पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना अशा आहेत, ज्या तुम्हाला कोणतीही जोखीम न घेऊ देता भरघोस परतावा देतात. यातील काही योजनांमध्ये तर अगदी 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. अशाच एका  भन्नाट योजनेत 333 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही तब्बल 17 लाख रुपये मिळवू शकता.

2 / 5
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुमचे पैसे  बुडण्याची कोणतीही भीती नाही. सोबतच तुम्हाला सांगितलेला परतावादेखील मिळतो. म्हणजे तुमची कोमत्याही स्वरुपाची फसवणूक होत नाही. म्हणूनच या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या बरीच आहे.

3 / 5
पोस्ट ऑफिसच्या या योजनेलेा रिकरिंग डिपॉझिट म्हटले जाते. या योजनेत तुम्ही रोज 333 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही तब्बल 17 लाख रुपयांचा फंड उभा करू शकता. या योजनेची मॅच्यूरिटी 5 वर्षे आहे. या योजनेत तुम्ही जमा केलेल्या रकमेवर 6.7 टक्के दराने व्य्ज मिळते.

4 / 5
तुम्ही रोज 333 रुपये गुंतवले तर तुम्ही महिन्याला साधारण 10 हजार रुपये जमा करता. त्यानंतर हीच गुंतवणूक तुम्ही 10 वर्षांसाठी चालू ठेवली तर तुम्ही गुंतवणूक केलेली एकूण रक्कम ही 12 लाख रुपये होते. मॅच्यूरिटीनंतर तुम्हाला व्याजासहित एकूण 17.08 लाख रुपये मिळतात. म्हणजेच या योजनेत तुम्हाला 5.08 रुपयांचे व्याज मिळते.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)