PPF मध्ये 1000,5000 किंवा 10000 रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल? कॅल्क्युलेशन जाणून घ्या

पीपीएफ ही सरकारची सुरक्षित योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कोणत्याही जोखमीशिवाय चांगला परतावा मिळतो.

| Updated on: Aug 24, 2026 | 6:31 PM
1 / 5
तुम्हाला कोणतीही जोखीम न घेता परतावा पाहिजे असेल, तर पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) चांगला पर्याय आहे.

तुम्हाला कोणतीही जोखीम न घेता परतावा पाहिजे असेल, तर पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) चांगला पर्याय आहे.

2 / 5

ही सरकारची सुरक्षित योजना आहे. आयटी रिटर्न भरतानाही या योजनेचा फायदा मिळतो. पीपीएफवर 7.1 टक्के व्याज मिळते.

3 / 5

तुम्ही योजनेत महिन्याला 1000 महिन्याला रुपये जमा केले, तर 15 वर्षांत 1.80 लाख रुपये जमा होतील. तर तुम्हाला 7.1 व्याजदराने 1.45 लाख रुपये व्याज मिळेल. 15 वर्षांनंतर तुमच्या फंडमध्ये 3.25 लाख रुपये जमा होतील.

4 / 5

तुम्ही महिन्याला 5000 रुपयांची गुंतवणूक केली, तर 15 वर्षांत तुम्ही एकूण 9 लाख रुपये जमा कराल. त्यावर तुम्हाला 7.27 लाख रुपये व्याज मिळेल. 15 वर्ष संपल्यावर एकूण रक्कम 16.27 लाख रुपये होईल.

5 / 5

तुम्ही महिन्याला 10000 रुपये जमा केल्यावर तर 15 वर्षांत 18 लाख रुपये जमा होतील. तर त्यावर 14.55 लाख रुपये व्याज मिळेल. 15 वर्षांनंतर तुमचा एकूण 32.55 लाख रुपयांचा फंड तयार होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us