AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PPF: निवृत्तीनंतर आरामात जगा, महिन्याला मिळतील 61,000, पीपीएफची भन्नाट योजना

निवृत्तीनंतर तुम्हाला पैशांच्या चिंतेने घेरले आहे. तर पब्लिक प्रोव्हीडंट फंड ( PPF) तुमच्या मदतीला येऊ शकतो. या योजनेत मुद्दल रकमेला स्पर्श न करता केवळ व्याजातून दर महिन्याला ६१,००० रुपयांचे सुरक्षित आणि टॅक्स फ्री इन्कम मिळवता येते. कसे ते वाचा....

| Updated on: Apr 19, 2026 | 6:34 PM
Share
प्रत्येकाला वाटते रिटायरमेंटनंतर त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये कोणतेही काटकसर होऊ नये. तर तुम्हाला वाटते की नोकरीनंतर दर महिन्याला एक फिक्स  आणि शानदार इन्कम तुमच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट व्हायला हवी तर   पब्लिक प्रोव्हीडंट फंड (PPF) तुमच्यासाठी गेमचेंजर सिद्ध होऊ शकतो. चला तर या प्लानिंगला सोप्या भाषेत समजून घेऊयात...

1 / 6
या शानदार निवृत्ती फंडाचा प्रवास तुमच्या एका नियमित गुंतवणूकीतून सुरु होईल. तुम्हाला केवल दरवर्षी तुमच्या  PPF अकाऊंटमध्ये कमाल मर्यादा म्हणजे १.५ लाख ( महिन्याला सुमारे १२,५०० रुपये ) जमा करावे लागतील. सुरुवातीला ही रक्कम तुम्हाला तुमच्या पगाराची एक मोठा हिस्सा वाटू शकते. परंतू दीर्घकालावधीतील ही शिस्तबद्ध गुंतवणूक तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकते.

2 / 6
 पैसा वेळेसोबत वाढतो अशी एक म्हण आहे. येथे खरा खेळ कपाऊंडिंग ( चक्रवाढ व्याज ) चा आहे. जर तुम्ही सलग २५ वर्षांपर्यंत तुमची गुंतवणूक सुरुच ठेवाल तर पीपीएफवर सध्या ७.१ टक्के वार्षिक व्याज मिळत असल्याने निवृत्तीनंतर तुमचा एकूण फंड १ कोटी ३ लाख रुपयांपर्यंत ( १.०३ कोटी रु. ) पोहचेल.

3 / 6
 तुम्हाला आता वाटेल की एक कोटी रुपयांचा फंड झाला, परंतू दर महिन्याला ६१,००० कसे येतील. जेव्हा २५ वर्षानंतर तुमचा एक कोटी रुपयांचा कॉर्पस फंड तयार झाला. तर त्यातून मिळणारे व्याजच दरवर्षी ७.३ लाखाच्या आसपास होईल. या प्रकारे तुमच्या एक कोटी रुपयांच्या मुळ रकमेला न स्पर्श करता (Principal Amount) तुम्हाला व्याजाच्या रुपात दर महिन्याला ६०,००० ते ६१,००० रुपयांची शानदार इन्कम मिळत राहिल.

4 / 6
 या संपूर्ण योजनेची सर्वात खास बाब म्हणजे याची सुरक्षा आणि टॅक्स बेनिफिट आहे. ही योजना पीपीएफ टॅक्सच्या  'EEE' (Exempt-Exempt-Exempt) कॅटगरीत येते. म्हणजे यात तुम्ही जी रक्कम गुंतवता त्यावर व्याज मिळते. आणि २५ वर्षानंतर संपूर्ण रक्कम तुमच्या हातात येते ती संपूर्ण टॅक्स फ्री असते. याशिवाय यावर सरकारीची गॅरंटी असते. यामुळे बाजाराच्या चढउताराचा यावर परिणाम होत नाही.

5 / 6
 जर तुमचे वय आता २५ ते ३५ दरम्यानचे असेल तर तुम्ही शेअर बाजाराची रिस्क न घेता एक सुरक्षित आणि गॅरंटीड रिटर्न मिळवू इच्छीता तर हा प्लान तुमच्या साठी बेस्ट आहे. निवृत्तीनंतर ६१,००० रुपये महिना कमवणे हे काही सोपे नाही. यासाठी सुरु केलेली बचत उद्या तुम्हाला कोणत्याही आर्थिक तणावापासून वाचवू शकते. आणि बिनधास्त निवृत्तीचे जीवन जगण्यास मदत करु शकते.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...