Photo : ‘मनं झालं धुंद, बाजिंद, ललकारी गं..’, प्राजक्ता माळीचं मनमोहक सौंदर्य
पारंपारिक अंदाजात प्राजक्तानं हे नवं फोटोशूट केलं आहे. (Prajakta Mali's Amazing look)
1 / 5

प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.
2 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.
3 / 5
'मनं झालं धुंद, बाजिंद, ललकारी गं..पिरतीचा गंध, आनंद, नवलाई गं..' असं कॅप्शन देत तिनं नवं फोटोशूट शेअर केलं आहे.
4 / 5
पारंपारिक अंदाजात तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे.
5 / 5
प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
चक्क सिनेमाच्या टाटयल ट्रॅकचे 21 व्हर्जन, 25 वर्षे जुने गाणे ट्रेंड
तिने मुलाला आमच्यापासून दूर..; अभिनेत्रीबद्दल सासऱ्याचं वक्तव्य
रोहित पवारांनी ऐनवेळी अजितदादांच्या विषयावरची पत्रकार परिषद पुढे ढकलली
ठाण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पदार्फाश, अभिनेत्रीला अटक
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी