Photo : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लूक, पाहा फोटो
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात सुंत्रसंचलनाची भूमिका साकारत आपल्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या नवनवीन अंदाजात दिसतेय. (Prajakta Mali's new look)
1 / 5

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात सुंत्रसंचलनाची भूमिका साकारत आपल्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या नवनवीन अंदाजात दिसतेय.
2 / 5

आता प्राजक्तानं सुंदर ड्रेसमध्ये एक फोटोशूट केलं आहे.
3 / 5

या फोटोशूटचे काही फोटो तिनं तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
4 / 5

या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. ‘Shine like the whole Universe is yours... ’ असं सुंदर कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
5 / 5

प्राजक्ता माळी एक उत्तम अभिनेत्री असून महाराष्ट्रात तिचे लाखो चाहते आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us