Photo : ‘यादगार सफर’, प्राजक्ता माळीची भटकंती

| Updated on: Feb 11, 2021 | 3:15 PM

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते. (Prajakta Mali's vacation mood)

1 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.

2 / 5
आता प्राजक्ता भटकंती करण्यासाठी निघाली आहे. ‘आजूबाजूचे जवळपास सगळेच एक तर लग्न करतायेत नाहीतर उत्तरेला फिरायला जातायेत...म्हंटल आपणही जे सहज शक्य आहे ते करूया ...Off to THE vacation...#हिमाचलप्रदेश’ असं कॅप्शन देत तिनं आपण हिमाचलप्रदेशला फिरायला निघालो असल्याचं प्राजक्तानं सांगितलं.

3 / 5
प्राजक्तानं या ट्रीपमध्ये धमाल केली आहे. या फोटोवरुन याचा अंदाज येतोय.

4 / 5
आता तिनं मस्त तिबेटीयन थाळीसोबत फोटो शेअर केले आहेत.

5 / 5