Gold Silver Price Today : सराफा बाजारात खळबळ, थेट धाडकन कोसळले सोने, थेट सोन्याचा भाव..

Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होताना दिसत आहे. त्यातच आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर पुन्हा कोसळले आहेत. दरात घसरण नोंदवण्यात आली.

| Updated on: Nov 02, 2026 | 1:14 PM
1 / 5
इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या भावात मोठी घसरण होत आहे. सोन्याचे भाव सतत कोसळत आहेत. त्यातच आठवड्याच्या सुरूवातीच्या पहिल्याच दिवशी सोने चांगलेच कोसळले. सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली.

इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या भावात मोठी घसरण होत आहे. सोन्याचे भाव सतत कोसळत आहेत. त्यातच आठवड्याच्या सुरूवातीच्या पहिल्याच दिवशी सोने चांगलेच कोसळले. सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली.

2 / 5

मुंबईत सोन्याचा दर 1,38,870 रूपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीत घट दिसून येतंय. गेल्या आठवड्यात. 22 कॅरेट सोन्याचा दर 3,400 रूपयांनी घसरले. 24 कॅरेट सोनाचा दर 3700 रूपये घसरला.

3 / 5

सोन्याच्या दरात जागतिक बाजारात मोठी घसरण होत आहे. त्याचा परिणाम भारतीय मार्केटवर बघायला मिळतोय. ऐन सणासुदीच्या तोंडावर देशात सोने स्वस्त झाले. सोन्याचा भाव जागतिक बाजारात 2.9 टक्क्यांनी खाली आला.

4 / 5

आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,38,870 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,27,290 रूपये इतका आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. हीच स्थिती चांदीच्या भावाची देखील आहे.

5 / 5

काही महिन्यांपूर्वी देशात सोन्याचे भाव गगणाला पोहोचले होते. आता पुन्हा सोन्यात घसरण होताना दिसत आहे. पुढील काही दिवसात सोन्याचे दर अधिक घसरताना दिसतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us