Priyanka Chopra : ‘आपसे खुबसुरत आपके अंदाज हैं’, प्रियांका चोप्राच्या या फोटोंची एकच चर्चा

प्रियांका चोप्रा या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. (Priyanka Chopra's amazing photos from 74th British Academy Film Awards)

| Updated on: Apr 12, 2021 | 10:34 AM
1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये धमाल करतेय. नवनवीन फोटो शेअर करत ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

2 / 7
आता प्रियांका अभिनेत्री, सिंगरसोबतच लेखिकासुद्धा बनली आहे. तिचं स्वत:चं पुस्तक आता बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे.

3 / 7
प्रियांका अभिनयासोबतच व्यवसायातही पहिल्या क्रमांकावर आहे. इन्स्टाग्रामनं एक यादी शेअर केली आहे ज्यामध्ये कोणते कलाकार इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी किती रुपये घेतात. या टॉप 100 लोकांमध्ये फक्त 2 भारतीयांचा समावेश आहे. ते म्हणजे प्रियांका चोप्रा आणि विराट कोहली. एवढंच नाही तर आता तिनं स्वत:चा हेअर केअर ब्रँडही सुरू केला आहे.

4 / 7
या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये ती कमालीची हॉट दिसतेय.

5 / 7
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकेत हॉटेल जगतात व्यवसायासाठी उतरली आहे.

6 / 7
प्रियांका चोप्रा सध्या विदेशात स्थायिक झालीय. प्रियांकाने 2018 साली बॉयफ्रेंड निक जोनस सोबत विवाह केला होता. तेव्हापासून ती अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात वास्तव्यास आहे. आतातर प्रियंकाने अमेरिकेत व्यवसायदेखील सुरु केलाय.

7 / 7
(‘74th British Academy Film Awards’), ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कार ’ साठी प्रियांका आणि निक खास तयार झाले आहेत.