पुण्यात गुंडांची भर रस्त्यावरून धिंड, पोलिसी खाक्या पाहून तुम्हीही ठोकाल वर्दीला सलाम!

पुण्यातील पोलिसांनी तिथल्या गुंडांना आपला पोलिसी खाक्या दाखवला आहे. तेथील पोलिसांनी सय्यदनगर भागात दहशत माजवणाऱ्या गुंडांची थेट धिंड काडली आहे.

| Updated on: Apr 13, 2025 | 7:37 PM
1 / 6
पुण्यातील पोलिसांनी तिथल्या गुंडांना आपला पोलिसी खाक्या दाखवला आहे. तेथील पोलिसांनी सय्यदनगर भागात दहशत माजवणाऱ्या गुंडांची थेट धिंड काडली आहे.

पुण्यातील पोलिसांनी तिथल्या गुंडांना आपला पोलिसी खाक्या दाखवला आहे. तेथील पोलिसांनी सय्यदनगर भागात दहशत माजवणाऱ्या गुंडांची थेट धिंड काडली आहे.

2 / 6
त्या भागातील रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण, सद्दाम सलीम पठाण, एजाज युसूफ इनामदार आणि नदीम बाबर खान या गुंडांची पायी धिंड काडली आहे.

3 / 6
यावेळी टिपू पठाण आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध तक्रार देण्याचे  पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले.

4 / 6
 गुंडांच्या काढलेल्या या धिंडीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पोलिसांच्या कामगिरीचे तेथील स्थानिक नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

5 / 6
टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारावर पुण्यातील काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6 / 6
पुणे पोलिसांनी गुंडांची काढलेली धिंड

पुणे पोलिसांनी गुंडांची काढलेली धिंड