bhat lavani : मुसळधार पावसानंतर पुणे जिल्ह्यात भात लावणीच्या कामांना वेग

Rain News : राज्यात सर्वत्र पावसाचा जोरा कायम आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शेती कामांना वेग आला आहे. भात लावणी जोरात सुरु आहे.

| Updated on: Jul 23, 2023 | 10:06 AM
1 / 5
भात लावणीसाठी पुरेसा पाऊस झाल्यामुळे पुण्याच्या भोर तालुक्यात भात लावणीच्या कामांना आला वेग आलाय.

2 / 5
भोर तालुक्यातील 60 टक्के शेतकऱ्यांची भात लावणीची कामं पूर्ण झाली आहेत. शेतात चिखल करत शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे.

3 / 5
पारंपरिक भलरीची गाणी म्हणतं शेतकरी भात लावत आहे. भोर तालुक्यात भात लावणीचे दृश्य सध्या जागोजागी पाहायला मिळत आहेत.

4 / 5
भात लावणी करताना उत्साह वाढावा, एकमेकांना स्फूर्ती मिळावी यासाठी समूहाने गाणी म्हणून थकवा दूर केला जातो.

5 / 5
भात लावणी करताना सध्या सर्वत्र भलरी गीतांचे स्वर ऐकू येत आहे. ग्रामीण भागातील शेतांमध्ये भात लावणीचे काम वेगाने सुरु आहे.