अभिनेत्री आपल्यापेक्षा वयाने लहान अभिनेत्याला करतेय डेट; नात्याबद्दल विचारताच चिडली म्हणाली, “माझ आयुष्य खाजगी…”

बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदान तिच्या खाजगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. राधिका तिच्यापेक्षा एक वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहे. राधिकाला याबद्दल विचारला असता तिने मात्र उत्तर देणे टाळले आहे.

अभिनेत्री आपल्यापेक्षा वयाने लहान अभिनेत्याला करतेय डेट; नात्याबद्दल विचारताच चिडली म्हणाली, माझ आयुष्य खाजगी...
Radhika Madan has avoided talking about her relationship with Vihaan
| Updated on: Oct 26, 2024 | 6:10 PM